हा हॉटेलमध्ये मिळते उपवासाची जिलेबी, मिसळ

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 5, 2017, 08:29 PM IST

मुंबई : तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या हॉटेलात उपवासाची जिलेबी आणि मिसळ मिळते, उपवासाची मिसळ तुम्ही यापूर्वी ऐकली असेल पण उपवासाची मिसळही मिळते. येथील मिसळ पावही अतिशय चवदार आहे.

वरळी दूरदर्शनपासून काही अंतरावर बीडीडी चाळीसमोर वैशाली स्वीटस हे दुकाने स्टॉल्सने वेढलेलं आहे, पण येथे बसण्याची सुविधाही उत्तम आहे, ही व्यवस्था नक्की कशी आहे.

 हे हॉटेल नेमकं कुठे येत हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडीओ पाहा. म्हणजे तुम्हाला नक्की लक्षात येईल हे हॉटेल आहे तरी कसं?

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x