स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी नोकरीची संधी

'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये अनेक पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी २७ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत.

Updated: Apr 8, 2015, 05:11 PM IST
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी नोकरीची संधी title=

नवी दिल्ली: 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये अनेक पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी २७ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत.

पदांची नावं-

  • चीफ मेडिकल ऑफिसर
  • चीफ मॅनेजर
  • मॅनेजर
  • डेप्युटी मॅनेजर
  • असिस्टंट मॅनेजर

एकूण पदांची संख्या - ९६ 

निवड प्रक्रिया - अर्जदारांची निवड लेखी परीक्षा आणि वैयक्तीक इंटरव्ह्यू घेऊन केली जाईल.

परीक्षेची तारीख - १४ जून

अर्ज फी - जनरल आणि ओबीसी कॅटेगरीसाठी उमेदवारांना ६०० रुपये आणि एससी/एसटी/पीडब्लूडी उमेदवारांना अर्जाची फी रुपये १००. 

अधिक माहितीसाठी लॉग इन करा -

https://www.onlinesbi.com/

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.