महागड्या औषधांना पर्याय. येथे मिळतील स्वस्त औषधं

आज अनेक आजारांवरील औषधं ही खूपच महागडी मिळतात. कॅन्सर, टीबी या रोगावरची औषधं तर हजारोंच्या घरात असतात. पण या औषधांना पर्याय आहे तो जेनेरिक औषधांचा. अनेक ठिकाणी अशी जेनेरिक दुकानं सुरु झाले आहेत. काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर काही जेनेरिक औषधांच्या दुकानांची माहिती देखील व्हायरल होते आहे. तेथे संपर्क करुन देखील तुम्ही औषधं कमी किंमतीत घेऊ शकतात.

Updated: May 13, 2017, 04:40 PM IST
महागड्या औषधांना पर्याय. येथे मिळतील स्वस्त औषधं title=

मुंबई : आज अनेक आजारांवरील औषधं ही खूपच महागडी मिळतात. कॅन्सर, टीबी या रोगावरची औषधं तर हजारोंच्या घरात असतात. पण या औषधांना पर्याय आहे तो जेनेरिक औषधांचा. अनेक ठिकाणी अशी जेनेरिक दुकानं सुरु झाले आहेत. काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर काही जेनेरिक औषधांच्या दुकानांची माहिती देखील व्हायरल होते आहे. तेथे संपर्क करुन देखील तुम्ही औषधं कमी किंमतीत घेऊ शकतात.

आधार मेडिकल 
शॉप नो.७, श्रीनिवास बिल्डींग
किसन नगर नं ३, भटवाडी
ठाणे (पश्चिम) - ४००६०४
फोन नं ०२२-२५८०५४५४/६९४४५४५४
Mail id-aadhar.thane@gmail.com

जनसेवा मेडिकल
पोलिस स्टेशन जवळ, सुर्यनगर, विक्रोळी (प.) मुंबई 84
फोन - 022 60225959
9594426554

SK फारमासुटीकल आणि सर्जीकल, 
रुम नंबर 2, तळ मजला, शिवसाईराज 
सोसायटी, जी.डी.अंबेकर मार्ग, 
भोईवाडा नाका, परेल (प), मुंबई :४०००१२
संपर्क: shyam.eskay@gmail.com
फोन क्रमांक : ७४९८५२०७०६ & ०२२२४१३८२२४

होप स्पेशालिटी फार्मा, जुनी बिल्डींग, 
2A/2,एस.एस वाघ मार्ग, गांधी चौक, दादर, पूर्व.
hspmumbai@gmail.com
फोन : 9224247365, 9022247365,
022- 24147365.

पत्ता - खेमानंद फार्मा .
एल २६ १/३, कामगार नगरच्या समोर, 
खेमानंद बारच्या बाजूला, SG बर्वे मार्ग, 
कुर्ला. मुंबई - ४०००२४.
khemanandpharma @gmail. 
com
फोन क्रमांक : ०२२ २५२७७२७३.

■ जनाधार मेडिकल स्टोर्स 
शॉप नं. S-२५ 
डिलाईट को ऑप हाऊसिंग सोसा. लि. 
विक्रम आपार्टमेंट; मणेकलाल इस्टेट; 
LBS मार्ग समोर. घाटकोपर (वेस्ट).
मुं. ८६. टेलीफोन- २५०२२४३४.

■ जीवनदायी मेडिकल स्टोर्स अपना 
बाजार के बाजू में, जवाहरलाल नेहरु 
रोड, मुलुंड (पश्चिम). मुंबई - 80.
टेली. 9821489651.

■ यश फार्मा, शाप क्र ९, आरोग्यम् 
हास्पिटल, स्टार कालनी, सागांव, 
मानपाडा रोड, डोंबिवली पूर्व, 
संपर्क- मनीष भानुशाली- ९७०२५२०८००, 

■ पत्ता - ओम मेडिकल,
श्री.ओमकारेश्वर मन्दिराजवळ,
जळगाव.
मोबाइल नं. 9823989353.

■ पत्ता - रतना परमा मेडिकल स्टोअर्स. 
गाळा नं- 1, राम मंदिर जवळ.
पुणे - 411 009 .
मोबाईल नं . 9860695004.

■ पत्ता – यश मेडिकल 
129A+193शंकर पेठ, वीर मारुती चौक, पुणे - 411030 .
मोबाईल नंबर . 9850929663.