मुंबई : महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीमध्ये (महाजनको)
कार्यकारी संचालक - तांत्रिक (१ जागा) कार्यकारी संचालक - सीपी अॅण्ड सी (१)
कार्यकारी संचालक-एफ अॅण्ड सी ( १)
मुख्य महाव्यवस्थापक सुरक्षा (१) ही पद भरण्यात येणार आहेत .
अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ सप्टेंबर २०१४ आहे.
अधिक माहिती www.mahagenco.in वर लॉग ऑन करा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.