खुशखबर! लेनोओची फ्लिपकार्टवर जबरदस्त ऑफर

लेनोवो तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे

Updated: Jul 12, 2016, 01:44 PM IST
खुशखबर! लेनोओची फ्लिपकार्टवर जबरदस्त ऑफर

मुंबई : जर तुम्ही स्मार्टफोन घेण्याच्या विचारात आहात तर लेनोवो तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन असू शकतो. वाईब K5 प्लस तुमच्यासाठी एक उत्तम ऑप्शन लेनोवोने ठेवला आहे.

८४९९ रुपयांचा असणारा हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर एक्सचेंज ऑफरवर  तुम्हाला फक्त १४९९ रुपयात मिळणार आहे. बिना एक्सचेंज ऑफरवर हा स्मार्टफोन तुम्हाला फ्लिपकार्टवर ७,९९९ रुपयांना घेता येणार आहे.

एक्सचेंज ऑफरचा फायदा तुम्हाला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा तुमचा जुना फोन कंपनीच्या नियमांमध्ये बसत असेल.

Lenovo Vibe K5 Plus चे वैशिष्ट

डिस्प्ले - 5 इंच, IPS LCD फुल एचडी डिस्प्ले (1020 x 1920 पिक्सल)
प्रोसेसर - क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 616 कॉडकोर
रॅम - 2GB RAM
इनबिल्ट स्टोरेज - 16GB
कॅमेरा - 13 MP रियर, 5 MP फ्रंट
बॅटरी - 2750mAh
अन्य फीचर - 4G LTE, Wi-Fi 802.11 b/g/n, ब्लूटूथ 4.1, आणि मायक्रो यूएसबी 2.0 कनेक्टिविटी