मुंबई: जगात एक आईच अशी असते जी काहीही न सांगता आपल्याला काय हवंय ते ओळखते. अभ्यासापासून तर जेवणापर्यंत... आईला तिच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळाली असो किंवा नसो, पण आपल्या मुलांना ती जगातील प्रत्येक सुख देऊ इच्छिते.
इंटरनेटवर सध्या एक जाहिरात खूप वायरल होतेय. या जाहिरातीत आईच्या भावनांना खूप सुंदर पद्धतीनं दाखविण्यात आलंय. आपणही हा व्हिडिओ पाहा आणि आपल्या आईलाही दाखवा...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.