राहुल गांधींनी शेअर केलेला व्हिडीओ भाजपाने शेअर करत त्यांना ट्रोल केलं आहे. नेमकं काय आहे या व्हिडीओमध्ये जाणून घेऊयात...
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं आहे. नक्की झालंय काय जाणून घ्या
31 तारखेला प्रदर्शित झालेल्या मार्वल युनिव्हर्सच्या या नव्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान तुफान राडा का झाला जाणून घ्या सविस्तरपणे
निळ्या ड्रमच्या प्रकरणानंतर एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पतीची हत्या करून त्याचे मृतदेहाचे तुकडे सिलेंडरमध्ये लपवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काय आहे या घटनेचे सत्य पोलिसांनी सांगितलं आहे.
संजू सॅमसन सलग दोन सामन्यांमध्ये फेल झाला आणि त्याचबरोबर इशान किशन देखील संघासाठी मागील दोन सामन्यांमध्ये फार काही करु शकला नाही. इशान किशन मागील दोन सामन्यांमध्ये धाव बाद झाला, कालच्या सामन्यामध्ये तर तो त्याच्या चुकीने रन आऊट झाला आणि त्यानंतर अभिषेक आणि इशान यांच्यातील संभाषण आता वेगाने व्हायरल होत आहे.
आपल्या दुकानाच चोरी झाल्याचं मालकाला सकाळी दुकान उघडल्यानंतर समजलं. दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिलं अन् विचित्र प्रकार समोर आला
फाफ डूप्लेसी हा 41 वर्षांचा आहे पण त्याची फिटनेस आणि मैदानावरील चपळता ही 20 वर्षाच्या खेळाडूला ही लाजवणारी आहे. सध्या फाफ डूप्लेसी हा मेजर क्रिकेट लीग खेळत आहे, तो सध्या टेक्सास सुपर किंग्सचे कर्णधारपद सांभाळत आहे. आता त्याच्या सामन्यातील कॅचची जगभरात चर्चा होत आहे.
Travel Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये प्रवास करण्याच्या निमित्तांनं येणाऱ्या प्रत्येकालाच दल लेकपाशी जायचच असतं. सिनेमांपासून मालिकांपर्यंत अनेक कलाकृतींमध्ये झळकलेलं हे दल लेक आता मात्र वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे.
Aishwarya Mohanraj Video Viral: प्रणित मोरेपाठोपाठ मधुर विर्लीचाही वादग्रस्त व्हिडीओ समोर आल्यानंतर आता एका महिला कॉमेडियनचा व्हिडीओ चर्चेत आहे.
Virat Kohli Anushka Sharma Dance Video :आरसीबीच्या संघाने विजय मिळवल्यानंतर मैदानावर तर संघाने सेलिब्रेशन केले,टीम चॅम्पियन झाल्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा व्हिडिओ आरसीबीच्या संघाने सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ फारच व्हायरल झाला आहे.
Arshdeep singh Prince Yadav Video : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये आगामी एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे, आयपीएलमध्ये एलएसजीच्या संघाकडून खेळणाऱ्या प्रिंस यादवला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. त्यानंतर आता अर्शदीप सिंह आणि प्रिंस यादव यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
IPL 2026 : पंजाब किंग्जच्या सलग तीन पराभवानंतर कोच रिकी पाँटिंग यांना राग येणे सहाजिकच आहे, मागील तीन सामन्यांमध्ये सातत्याने खराब कामगिरीनंतर आता सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये तो संतापलेला पाहायला मिळाला.
Prince Yadav On Dismissal of Virat Kohli Video: विराट कोहलीला भोपळाही न फोडू देता तंबूत पाठवणाऱ्या या गोलंदाजाने सामन्यानंतर विराटची विकेट घेण्यासाठी विराटचीच मदत कशी घेतली याबद्दलची माहिती दिली आहे.
Ramiz Raja Viral Video : पाकिस्तान सुपर लीगमधील आणखी एक वाद चर्चेत पाहायला मिळाला आहे, यामध्ये रमीज राजा कॉमेंट्री बॉक्समध्ये असताना त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यानंतर सोशल मिडियावर आता अनेक टीका त्याच्यावर केली जात आहे.
IPL 2026 Neeta Ambani Crying: वानखेडेच्या मैदानावर मुंबईच्या संघाला 243 धावा करुनही पराभवाचं तोंड पहावं लागल्याने नीता अंबानींनी रडतच मैदान सोडल्याचा दावा करणारे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालेत.
Kolhapur Video Viral Case : कोल्हापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी शाहिद सनदेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता.
IPL PBKS vs RR : पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॅायल्स यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये प्रियांश आर्याने मारलेल्या षटकार प्रेक्षकांमध्ये गेला आणि आणखी एक चाहता गंभीर जखमी झाला आहे. या सामन्यामध्येबॅाल लागल्यामुळे चेहरा रक्तबंबाळ झाला होता.
Mumbai Women Angry On Girish Mahajan:मुंबईमधील वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या जनआक्रोष मोर्चामध्ये एका महिलेचा आक्रोष सर्वच कॅमेरांच्या नजरा वेधून घेणारा ठरला. ही महिला थेट गिरीश महाजनांवर संतापली
Crime News Private Viral Video: लग्नापूर्वी होणाऱ्या पतीच्या गर्लफ्रेंडला पाहिल्यानंतर या महिलेने त्यांच्या वाटेतून बाजूला होण्याची ऑफर दिलेली. पण त्यावेळी पतीने तिला असं काहीही नसल्याचं म्हटलं. पण पुढे जे घडलं ते फारच धक्कादायक आहे.
MI vs PBKS : मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये काल सामना झाला, या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या पदरी आणखी एक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यादरम्यान हार्दिक बुमराहवर संतापलेला दिसला.
Viral Video News : या तरुणीचा व्हिडीओ वारंवार पाहिला जातोय. अमेरिकेत जाऊन नाव कमावणारी ही सौंदर्यवती सांगतेय मुंबईच्या लोकल प्रवासाचे किस्से आणि बरंच काही... पाहा कशी जिंकतेय मनं...
Pune News : पुणे महापालिकेतील आजी-माजी नगरसेविकांचा वादावादीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तीन कोटी रुपयांच्या निविदेतील टक्केवारीवरून भाजप नगरसेवकांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.