माकडाला जादू दाखवली, तर काय होतं?

यू-ट्यूबवर सध्या एका व्हिडीओ ट्रेंड होतोय, यात एका व्यक्तीने संग्राहलायत माकडाला जादू दाखवली.

Updated: Dec 14, 2015, 08:34 PM IST

मुंबई : यू-ट्यूबवर सध्या एका व्हिडीओ ट्रेंड होतोय, यात एका व्यक्तीने संग्राहलायत माकडाला जादू दाखवली, ही जादू तशी फारशी मोठी नव्हती, ही जादू माकडाला समजली हे देखील विशेष, पण ही जादू पाहिल्यानंतर माकडाने काय प्रतिक्रिया दिली असेल, ती तुम्हीच या व्हिडीओत पाहा...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.