नवी दिल्ली : उरलेला माल स्वस्तात विकणाऱ्या भारतातील पहिल्या ई-कॉमर्स कंपनी ओव्हरकार्ट (Ovrcart ) डॉट कॉमने पोर्टफोलियोत रेडमी 4जी नोट हा सहभागी करुन घेतला आहे. या नोटची किंमत 7,999 रुपये असून याच महिन्यात तो विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
शियोमीमार्फत रेडमी नोट4 जीची सहा महिन्यांच वॉरंटी असेल. या नोटची विक्री 27 एप्रिलपासून दुपारी 2.00 वाजता सुरु होईल.
ओव्हरकार्ट डॉट कॉमचे प्रबंध निदेशक सप्तरीशी नाथ यांनी सांगितले, शियोमी हा धडक्यात विक्री होत आहे. त्यामुळे आम्ही आश्चर्यचकीत आहोत. त्यामुळे आम्ही आधीच काही ऑडरसाठी हिस्सा काढून ठेवला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.