उद्या दहावी फेरपरीक्षेचा ऑनलाइन निकाल, इथे पाहा निकाल

जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. हा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येईल. 

Updated: Aug 24, 2015, 11:58 PM IST
उद्या दहावी फेरपरीक्षेचा ऑनलाइन निकाल, इथे पाहा निकाल title=

मुंबई: जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. हा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येईल. 

http://www.mahresult.nic.in/ या वेबसाईटवर हा निकाल दुपारी एक वाजल्यापासून पाहता येईल. 31 ऑगस्टला विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळतील. 

अधिक माहिती जाणून घ्या -

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.