Viral Video या माणसाच्या स्किल तुम्हांला चक्रावून सोडेल...

एखाद्या माणसाकडे असं काही भन्नाट स्किल असतं ते पाहिल्यावर आपण विचार करणं सोडून देतो. आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही, की हे कसं शक्य झाले. 

Updated: Aug 10, 2015, 06:14 PM IST
Viral Video या माणसाच्या स्किल तुम्हांला चक्रावून सोडेल... title=

मुंबई : एखाद्या माणसाकडे असं काही भन्नाट स्किल असतं ते पाहिल्यावर आपण विचार करणं सोडून देतो. आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही, की हे कसं शक्य झाले. 

जो चार्मन हा असाच एक व्यक्ती आहे, की ज्याने युट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. या महिन्याच्या पाच तारखेला पोस्ट केला आहे. 

तुम्ही हा व्हिडिओ एकदा पाहिला तर तुम्ही तो वारंवार पाहणार हे नक्की 

पाहा जबरदस्त व्हिडिओ

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.