Govinda dances in school: गेल्या काही दिवसांपासून गोविंदाच्या दिवाळखोरीच्या चर्चांवर मॅनेजरने उघड केले सत्य.
मुंबईत गगनाला गवसणी घालणाऱ्या इमारती बांधल्या आहेत. या इमारतीमध्ये राहण्याचं आपल्यापैकी अनेकांचं स्वप्न असतं. मुंबईतील या इमारतीमधील 4 ते 5 BHK फ्लॅटचं महिन्याचं भाडं हे 10 लाख रुपये आहे. या घरातील सोईसुविधा आणि ग्लॅमरसपणा पाहा या व्हिडीओत.
सोशल मीडियावर Blinkitची डिलिव्हरी करणाऱ्या एका माणसाचा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तुम्हाला जगण्याचा नवा दृष्टिकोन देईल यात शंका नाही.
Tejashri Pradhan Viral Video : तेजश्री प्रधानचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. सुरुवातीला ती स्टाइलमध्ये कारचं स्टेअरिंग पकडताना दिसते, पण काही सेकंदांत अशी गफलत होते की तेजश्रीलाच हसू फुटतं आणि डोक्याला हात मारते.
Viral News : एका पालकाने असं काही केलं की सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. आपल्या 10 वर्षांच्या मुलाला ते विमानतळावर एकटं सोडून फिरायला निघून गेले. यामागील कारण जाणून तुमच्याही तळ पायातील आग मस्तकात जाईल.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये ऑफिस कर्मचारी आपल्या फॉरेन क्लाइंडच्या स्वागतासाठी डान्स करताना दिसत आहेत.
Noida Viral Video: नोएडामध्ये भररस्त्यावर गुंडगिरी केल्याचं पाहायला मिळालं. एका तरुणाला मारहाण केल्यानंतर थारने उडवण्यात आलं. यानंतर थार चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला.
भर रस्त्यात एका आईने मुलाला बेदम चोप दिला आहे. हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर चांगल व्हायरल झालं आहे. या घटनेचा व्हिडीओ चर्चेचा विषय आहे.
थायलंडमधील (Thailand) सोलो ट्रॅव्हलर असणाऱ्या तरुणीने जपानमधील हॉटेलने आपल्याला रिफंड देण्यास नकार दिल्याचं सांगितलं आहे.
...आणि त्यांनी तो मृतदेह बाजूलाच आणून ठेवला; सुरुवातीला नेमकं काय घडतंय हेच त्यांना कळेना. हा प्रवास कधी संपतो याचीच ते वाट पाहत राहिले
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एक बाप आपल्या तीन महिन्याच्या बाळाचा गाडीवरील बर्फ पुसण्यासाठी झाडूप्रमाणे वापर करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
Thane News Today: डोंबिवलीतील तेरा मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन एक चिमुरडा खाली कोसळला मात्र दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला आहे.
Mahakumbh 2025 Monalisa :महाकुंभ 2025 मधील एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे लोकप्रियता मिळालेल्या मोनालिसाच्या टेन्टमध्ये जबरदस्ती घुसले अन्...
Maha Kumbh Mela 2025 :महाकुंभ मेळाव्यातील मोनालिसाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोडावे लागले महाकुंभ
Viral Video: बंगळुरुत एका महिलेने थेट हॉलमध्येच आपल्या मुलीचं लग्न मोडलं. लग्नाचे विधी सुरु होण्याआधीच तिने हात तोडून नवरदेवासह संपूर्ण वरातीला निघून जाण्यास सांगितलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Viral Video : कोण आहे ही तरुणी? का पाहिला जातोय तिचा व्हिडीओ? पाहा रातोरात इंटरनेट सेंसेशन ठरलेली ही तरुणी इतकी का चर्चेत...
रशियातील एन्ना गेल्किनाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एन्नाला बर्फात राहण्याचा आणि बर्फ खाण्याचा अनोखा छंद आहे.
Trending Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती चक्क रेल्वे रुळावर झोपलेला दिसतोय. सुदैवाने मोटरमनने झोपलेल्या या व्यक्तीला पाहिलं आणि ट्रेन थांबवली.
Viral Video : सोशल मीडियावर रिल्स बनवण्यासाठी युवा पिढी कोणत्याही थराला जाऊ शकते. याचं एक उदाहरण समोर आलं आहे. एका मुलीने आजोबांच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कारात जाण्यासाठी एक व्हिडिओ बनवला. आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.