close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

VIDEO : अजगर-बिबट्याच्या लढाईत कुणी मारली बाजी? पाहा...

एक विशालकाय साप आणि बिबट्या यांच्यात लढाई झाली... तर कुणाचा विजय होईल, असं तुम्हाला वाटतं.... 

Updated: Dec 15, 2016, 11:58 PM IST
VIDEO : अजगर-बिबट्याच्या लढाईत कुणी मारली बाजी? पाहा...

वायनाड, केरळ : एक विशालकाय साप आणि बिबट्या यांच्यात लढाई झाली... तर कुणाचा विजय होईल, असं तुम्हाला वाटतं.... 

अशीच एक लढाई एका कॅमेऱ्यात कैद झालीय. एका अजगरासोबत बिबट्याची भीडत झाली... या लढाईत कुणी बाजी मारली हे समजण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल.