Video : आता कुठेही सर्वांसमोर महिला चेंज करु शकतात कपडे?

महिला आता कुठेही आणि कधीही कपडे सहज बदलू शकतात. तेही सर्वांसमोर.

Updated: Aug 17, 2016, 11:36 PM IST
Video : आता कुठेही सर्वांसमोर महिला चेंज करु शकतात कपडे? title=

मुंबई : महिला आता कुठेही आणि कधीही कपडे सहज बदलू शकतात. तेही सर्वांसमोर.

जिम, मार्केट, शॉपिंग मॉलमध्येही महिला सहज कपडे बदलू शकतात. हे शक्य झालेय नवीन सुविधेमुळे. ही सुविधा पाहण्यासाठी खालील व्हीडिओ पाहा.