व्हिडिओ: स्वप्नांना वयाचं बंधन नसतं...

आपलं वय काहीही असो नवं शिकण्यासाठी, आनंद मिळविण्यासाठी वयाचं बंधन नसतं. कधीही कोणत्याही वयात इच्छा आणि उत्साह असेल तर आपण काहीही शिकू शकतो. हेच दाखवणारा एक व्हिडिओ सध्या यू-ट्यूबवर वायरल झालाय. अॅबॉट.इनने हा व्हिडिओ टाकलाय. 

Updated: Sep 10, 2015, 09:28 AM IST
व्हिडिओ: स्वप्नांना वयाचं बंधन नसतं...

मुंबई: आपलं वय काहीही असो नवं शिकण्यासाठी, आनंद मिळविण्यासाठी वयाचं बंधन नसतं. कधीही कोणत्याही वयात इच्छा आणि उत्साह असेल तर आपण काहीही शिकू शकतो. हेच दाखवणारा एक व्हिडिओ सध्या यू-ट्यूबवर वायरल झालाय. अॅबॉट.इनने हा व्हिडिओ टाकलाय. 

जर आजी काही नवं शिकू शकतात तर आपण का नाही... 

पाहा व्हिडिओ - 

 

आणखी वाचा -  VIDEO : सापानं भररस्त्यात केली आत्महत्या...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.