मुंबई : पारंपरिक विचारसरणीत एखाद्या विवाहीत महिलेनं कमावण्यासाठी घराबाहेर पडणं... हे बसतंच नाही.
आपली ओळख निर्माण करणं हे महिलेसाठी गरजेचं आहे का? आणि असेल तर का बरं? खास करून तेव्हा जेव्हा त्यांच्या नवऱ्याचा समाजात मोठा मान असेल... चांगल्या ओळखी असतील... आणि ते चांगले कमावतही असतील...
आपल्या सासरच्या माणसांची, आई-वडिलांची आणि पुढची पिढी जन्माला घालण्याची जबाबदारीही महिलांनी आपल्या खांद्यावर घ्यावी, अशी बाकिच्यांची इच्छा असताना का बरं महिला नोकरीसाठी घराबाहेर पडतात?
कदाचित याचं प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओतून मिळू शकतील...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.