Video : पाण्याची बाटली बॅक्टीरिया मुक्त कशी कराल?

आपण नेहमी पाण्याची बाटली सोबत बाळगतो. मात्र, आपली पाण्याची बाटली नेहमी स्वच्छ ठेवण्याची गरज असते. कारण पाण्याच्या बाटलीच्या तोंडाशी आणि छाकणाशी बॅक्टीरिया साचतात. ते आपल्या आरोग्यासाठी खातक असतात. त्यामुळे पाणी बाटली कशी स्वच्छ ठेवावी आणि याबाबत कशी काळजी घ्यावी, याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तुम्ही केवळ ६० सेकंदात पाण्याची बाटली स्वच्छ करु शकता.

Updated: Jul 21, 2016, 12:42 PM IST
Video : पाण्याची बाटली बॅक्टीरिया मुक्त कशी कराल? title=

मुंबई : आपण नेहमी पाण्याची बाटली सोबत बाळगतो. मात्र, आपली पाण्याची बाटली नेहमी स्वच्छ ठेवण्याची गरज असते. कारण पाण्याच्या बाटलीच्या तोंडाशी आणि छाकणाशी बॅक्टीरिया साचतात. ते आपल्या आरोग्यासाठी खातक असतात. त्यामुळे पाणी बाटली कशी स्वच्छ ठेवावी आणि याबाबत कशी काळजी घ्यावी, याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तुम्ही केवळ ६० सेकंदात पाण्याची बाटली स्वच्छ करु शकता.

पाहा व्हिडिओ :