प्रपोज करण्याचा या पेक्षा अनोखा मार्ग नाही!

आपण मुलींना मागणी घालण्यासाठी अर्थात प्रपोज करण्यासाठी अनेक प्रकार पाहिले असतील. मात्र, आम्ही असा प्रकार दाखविणार आहोत की, तुम्हीही हैरान व्हाल. तुम्ही असा प्रकार कधी पाहिला नसाल. 

Updated: Dec 15, 2015, 10:03 AM IST
प्रपोज करण्याचा या पेक्षा अनोखा मार्ग नाही! title=

नवी दिल्ली : आपण मुलींना मागणी घालण्यासाठी अर्थात प्रपोज करण्यासाठी अनेक प्रकार पाहिले असतील. मात्र, आम्ही असा प्रकार दाखविणार आहोत की, तुम्हीही हैरान व्हाल. तुम्ही असा प्रकार कधी पाहिला नसाल. 

तुम्ही असं म्हणू शकता, जगात मुलींना असं कधी प्रपोज केलेले नाही. याचा एक व्हीडिओ यूट्यूबवर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत एक मुलगा एका मुलीला अशा प्रकारे प्रपोज करीत आहे की, तिच्या वर्गात जाऊन तिचेच छायाचित्र काढून तिला प्रपोज करतो. उपस्थित वर्गातील मुलही टाळ्या वाजवून दाद देतात. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.