पूनम पांडे टि्वटरवर वाढवतेय उत्तेजना...

सतत वादामध्ये राहणारी पूनम पांडे आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, आणि चर्चेत राहणार नाही ती पूनम कसली ना? पूनमने मायक्रो ब्लॉगिंग साइट टि्वटर वर स्वत:चा एक हॉट फोटो अपलोड केला आहे.

Updated: Feb 20, 2012, 01:56 PM IST

www.24taas.com

 

सतत वादामध्ये राहणारी पूनम पांडे आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, आणि चर्चेत राहणार नाही ती पूनम कसली ना? पूनमने मायक्रो ब्लॉगिंग साइट टि्वटर वर स्वत:चा एक हॉट फोटो अपलोड केला आहे.

 

तसचं हा हॉट फोटो अपलोड करण्याआधी पूनमने एक मजेशीर वक्तव्य ट्विट केलं आहे. पूनमने टि्वीट मध्ये लिहलं आहे की, अॅटीट्यूड हे आपल्या अंडरवेअर सारखं असतं. जे की आपण याचा वापर नक्की करता पण ते कोणाला दाखवण्याची तयारी नसते. मात्र मी हे दाखवणं मला आवडतं. तसचं पूनमने हा फोटो अपलोड केल्यानंतर तिच्या मित्रांना देखील विचारलं की, त्यांना हा फोटो कसा वाटला?

 

पूनमने टि्वीटरवर असं देखील लिहलं आहे की टि्वीटरच्या मित्रांबाबत विचार करते की, आपण जेव्हा माझा हा फोटो पाहाल तेव्हा आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचं हास्य नक्कीच असेल. आपल्या सगळ्या खूप सारं प्रेम.. मुव्वावाह !!!!

 

 

Tags: