वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानची केनियासोबत मॅच फिक्सिंग

पाकिस्तान-केनिया दरम्यान वर्ल्ड कपमध्ये झालेली मॅच फिक्स असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. श्रीलंकेतील हम्बनटोटामध्ये झालेल्या मॅचमध्ये पाकिस्तानविरूद्ध केनियाच्या बॉलर्सने ३७ वाईड बॉल्स टाकले होते.

Updated: May 24, 2012, 07:36 PM IST

www.24taas.com, लंडन

पाकिस्तान-केनिया दरम्यान वर्ल्ड कपमध्ये झालेली मॅच फिक्स असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. श्रीलंकेतील हम्बनटोटामध्ये झालेल्या मॅचमध्ये पाकिस्तानविरूद्ध केनियाच्या बॉलर्सने ३७ वाईड बॉल्स टाकले होते.

याप्रकरणी आयसीसी केनियन प्लेअर्सची चौकशी करत आहे. दरम्यान ही मॅच पाकिस्तानने २०५ रन्सने जिंकली होती. वर्ल्ड कप २०११मध्येही फिक्सिंगचा पुन्हा एकदा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे पाकिस्तान-केनिया मॅच संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.

केनियन बॉलर्सने अनपेक्षितपणे ३७ वाईड बॉल्स टाकले होते. त्यामुळे आयसीसीकडून केनियन प्लेअर्सची चौकशी करण्यात येत आहे. पाकिस्तानने २०५ रन्सने ही मॅच  जिंकली होती.

Tags: