Inside Photos : चित्रपटाचा सेट नव्हे, हे तर जुही चावलाचं आलिशान घर

Aug 10, 2021, 16:30 PM IST
1/5

Inside Photos : चित्रपटाचा सेट नव्हे, हे तर जुही चावलाचं आलिशान घर

अभिनेत्री जुही चावला आणि तिचे पती व्यावसायिक जय मेहता मलबार हिल येथील एका आलिशान आणि तितक्याच भव्य घरात राहतात. जय मेहता यांना विविध ठिकाणच्या कलाकृतींची आवड असल्यामुळं या साऱ्याचं प्रतिबिंब त्यांच्या घरात पाहायला मिळते.   

2/5

Inside Photos : चित्रपटाचा सेट नव्हे, हे तर जुही चावलाचं आलिशान घर

या घराच्या टेरेसच्या नुतनीकरणाचं काम श्रीलंकेतील आर्किटेक्ट  Channa Daswatte यांनी केलं आहे. त्यांच्या कामाची  अफलातून झलक जुहीच्या टेरेसमध्ये दिसते.   

3/5

Inside Photos : चित्रपटाचा सेट नव्हे, हे तर जुही चावलाचं आलिशान घर

या घरातील प्रत्येक कोपरा तितकाच उठावदार आणि लक्ष वेधणारा आहे,   

4/5

Inside Photos : चित्रपटाचा सेट नव्हे, हे तर जुही चावलाचं आलिशान घर

घरातील दरवाजे, फर्नीचर आणि इतरही अनेक गोष्टींच्या रुपात कलेचा सुंदर नमुना पाहायला मिळतो.   

5/5

Inside Photos : चित्रपटाचा सेट नव्हे, हे तर जुही चावलाचं आलिशान घर

जुहीच्या या घरात ड्राईव्ह वे असल्यामुळे या जागेत तिला बागकामाची आवडही जोपासता येते. (सर्व छायाचित्र- इन्स्टाग्राम)