भारतीय लष्करावर उरीनंतर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला

Feb 14, 2019, 17:39 PM IST
1/6

उरीनंतर भारतीय लष्करावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) एका तुकडीवर दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात १८ जवान शहीद झाले.

2/6

उरीनंतर भारतीय लष्करावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला

उरी येथील हल्ल्यानंतर भारतीय लष्करावर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे.

3/6

उरीनंतर भारतीय लष्करावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

4/6

उरीनंतर भारतीय लष्करावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला

या मार्गावरील एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी स्फोटकांचा साठा ठेवला होता. सीआरपीएफच्या वाहनांचा ताफा जवळ आल्यानंतर दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला.

5/6

उरीनंतर भारतीय लष्करावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला

या हल्ल्यानंतर दक्षिण काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.  जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या अन्य तुकड्यांना अवंतीपोरा येथे पाठवण्यात आहे. 

6/6

उरीनंतर भारतीय लष्करावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.