'कहो ना प्यार हैं' चित्रपटाला 23 वर्षे पुर्ण! Hritik Roshan चा तो लहान भाऊ आठवतोय का?, पाहा किती झालाय मोठा

Hritik Roshan: कहो ना प्यार हैं या लोकप्रिय चित्रपटाला चक्क 23 वर्षे पुर्ण झाली आहेत. तुम्हाला या चित्रपटातील तो लहानसा क्यूट मुलगा आठवतोय का? 

Jan 15, 2023, 19:24 PM IST

Kaho na Pyaar Hai: 'कहो ना प्यार हैं' हा चित्रपट तुमच्या आमच्या आवडीचा सिनेमा आहे. हा चित्रपट आपल्याला फारच आवडतो. तो आपला ऑल टाईम फेवरेट आहे. या चित्रपटातील अमिशा पटेल आणि ऋतिक रोशनची जोडी आपल्याला अजूनही आवडते. चित्रपटातील पहिल्या भागातील ऋतिक रोशनचा लहान भाऊ तुमच्या लक्षात असेलच. आपल्या भावाचा मृत्यू होताना यानेच पाहिला होता असे या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये घडते. हा छोटा मुलगा तुम्हाला आठवतोय का, पाहा आता किती मोठा झाला आहे. 

1/5

'कहो ना प्यार हैं' चित्रपटाला 23 वर्षे पुर्ण! Hritik Roshan चा तो लहान भाऊ आठवतोय का?, पाहा किती झालाय मोठा

Hritik Roshan new film

हृतिक रोशनचा पहिला चित्रपट, कहो ना... प्यार है या चित्रपटाला 14 जानेवारीला 23 वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटात हृतिक रोशनचा भाऊ अमितची भूमिका करणाऱ्या अभिषेक शर्माने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

2/5

'कहो ना प्यार हैं' चित्रपटाला 23 वर्षे पुर्ण! Hritik Roshan चा तो लहान भाऊ आठवतोय का?, पाहा किती झालाय मोठा

Hritik Roshan ad

या चित्रपटातून आपल्याला संधी दिल्याबद्दल आणि या चित्रपटाशी आपण जोडलो गेल्याबद्दल अभिषेकनं राकेश रोशन आणि ऋतिक रोशनचं आभार मानले आहेत. त्याचसोबत या चित्रपटाचा भाग असल्याचाही त्यानं आनंद व्यक्त केला आहे. 

3/5

'कहो ना प्यार हैं' चित्रपटाला 23 वर्षे पुर्ण! Hritik Roshan चा तो लहान भाऊ आठवतोय का?, पाहा किती झालाय मोठा

Hritik Roshan action

सध्या अभिषेकची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरते आहे. इतक्या वर्षात अभिषेकही खूप मोठा झाला असून त्यानं आपल्या आयुष्याचा लाईफ पार्टनरही मिळाला आहे. 

4/5

'कहो ना प्यार हैं' चित्रपटाला 23 वर्षे पुर्ण! Hritik Roshan चा तो लहान भाऊ आठवतोय का?, पाहा किती झालाय मोठा

Hritik Roshan film

या लहान मुलाचे तेव्हा खूप कौतुकही झाले होते. आज हा मुलगा आपल्या तिशीत आहे. 

5/5

'कहो ना प्यार हैं' चित्रपटाला 23 वर्षे पुर्ण! Hritik Roshan चा तो लहान भाऊ आठवतोय का?, पाहा किती झालाय मोठा

Hritik Roshan

कहो ना प्यार हैं या चित्रपटानं ऋतिक रोशनाला हिरो बनवला होता. या चित्रपटाची कथा आणि गाणी प्रेक्षकांना आजही आवडते आहे.