3 हृदय, 9 मेंदू आणि शरीरात लाल नाही तर निळ रक्त; पृथ्वीवरील सर्वात रहस्यमयी जीव

ऑक्टोपस हा समुद्री जीव आहे. तो दिसायला जितका सुंदर आहे तितकाच तो वैशिष्ट्यपूर्ण देखील आहे. 

Dec 10, 2023, 23:43 PM IST

Facts About Octopus : पृथ्वीवर लाखो जीव अस्तिस्ताव आहेत. प्रत्येक जीवाची रचना आणि त्याची वैशिष्टे वेगळी आहेत. पृथ्वीवर एक असा  रहस्यमयी जीव अस्तित्वात आहे ज्याला 3 हृदय, 9 मेंदू आहेत. 

1/7

ऑक्टोपस हा या पृथ्वीतलावरील सर्वात रहस्यमयी जीव आहे.

2/7

ऑक्टोपसचे आयुष्य फार कमी असते. काहीं  सहा महिनेच जगातात. तर काहींचे आयुष्य 3 ते 5 वर्षांपर्यंत असते. 

3/7

ऑक्टोपसच्या शरीरात निळ्या रंगाचे रक्त असते.  वातावरणाच्या परिणामामुळ रक्ताचा रंग बदलतो.   

4/7

ऑक्टोपसला नऊ मेंदू आहेत.  त्याचा एक मुख्य मेंदू आणि नंतर आठ हातांमध्ये आणखी आठ मेंदू असतात.  

5/7

ऑक्टोपसच्या शरीरात 3 हृदय आहेत. 

6/7

ऑक्टोपस हा 8 पायांचा समुद्री जीव आहे. याचा वापर तो भुजांप्रमाणे करतो. 

7/7

ऑक्टोपस हे खोल समुद्रात असतात. याला ’डेव्हिलफिश’ सुद्धा म्हटले जाते.