एका दिवसात 31 महत्त्वाचे निर्णय; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले जाणून घेवूया.
Maharashtra Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जवळपास 31 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये मुंबईतल्या वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर शिवडी-नाव्हा शेवा सेतूला अटल बिहारी वाचपेयींचं नाव देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
6/6