PHOTO : अमिताभ, सलमान, रजनीकांत नाही, तर भारतात 42 वर्षांचा अभिनेता घेतो सर्वाधिक फी; एका भूमिकेसाठी 300 कोटींचं मानधन
'या' अभिनेत्याने भारतातील दिग्गज स्टार्सना मागे सर्वाधिक मानधन घेणारा ठरलाय. अमिताभ बच्चन, रजनीकांत, कमल हासन किंवा प्रभास हे तर सोडाच. या अभिनेत्याने फीच्या बाबतीत तीन खान म्हणजेच सलमान, आमिर आणि शाहरुख खान यांनाही मागे टाकलंय. कोण आहे तो अभिनेता पाहूयात.
नेहा चौधरी
| Nov 22, 2024, 15:06 PM IST
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/22/816807-42-year-old-allu-arjun-earns-highest-fee-in-india-rs-300-crore-for-1-film.png)
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/22/816806-alluarjun2.png)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/22/816805-alluarjun3.png)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/22/816804-alluarjun4.png)
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/22/816803-alluarjun5.png)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/22/816802-alluarjun6.png)
तरदुसरीकडे अल्लू अर्जुनने पुष्पा 2 साठी 300 कोटींचं मानधन घेतल्याच्या चर्चेवर नेटकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थितीत केलंय. व्यापार विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, त्याने देखील चित्रपटात नफ्यात वाटा उचलला असावा. ज्यानंतर काही लोक असा अंदाज लावत आहेत की जर 'पुष्पा 2' 1000 कोटींची कमाई करून ब्लॉकबस्टर बनण्यात यशस्वी झाला. तर अभिनेत्याची कमाई 250-300 कोटींच्या दरम्यान कमाई करु शकतो.
7/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/22/816801-alluarjun7.png)