ना डाएटिंग, ना वर्कआऊट...तरीही 2 मुलांच्या आईने 10 महिन्यात कमी केलं 44 किलो वजन; पाळला फक्त एकच नियम

द लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, जगातील 1 अब्जापेक्षा अधिक  मुलं आणि वयस्कर लोक स्थूलपणाने त्रस्त आहेत.  

| Aug 08, 2024, 11:30 AM IST

द लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, जगातील 1 अब्जापेक्षा अधिक  मुलं आणि वयस्कर लोक स्थूलपणाने त्रस्त आहेत.

 

1/10

सध्याच्या काळात कोणी आपलं वाढतं वजन तर कोणी चरबी वाढल्याने त्रस्त आहे.   

2/10

द लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, जगातील 1 अब्जापेक्षा अधिक  मुलं आणि वयस्कर लोक स्थूलपणाने त्रस्त आहेत.  

3/10

अशात जर एखाद्याला आपलं वजन कमी करायचं असेल तर त्यांना आपली लाईफस्टाईल सुधारण्याचा सल्ला दिला जातो.   

4/10

दरम्यान 2 मुलांची आई असणाऱ्या 42 वर्षीय मेरी वॉटकिंसने (Mary Watkins) फक्त 10 महिन्यात आपलं 44 किलो वजन कमी केलं आहे.   

5/10

मेरीचं वजन आधी 108 किलो होतं. तिने आता वजन 44 किलो कमी केलं असून, 64 किलोंवर पोहोचली आहे.   

6/10

मेरीला प्रेग्नन्सीच्या वेळी हाय ब्लडप्रेशर आणि प्री-एक्लेमप्सियाचा त्रास जाणवत होता. तिच्यासाठी हा वेकअप कॉल होता.   

7/10

वजन कमी करताना मेरीने आपले आवडते पदार्थही खाल्ले, मात्र त्यांचं प्रमाण कमी ठेवलं. ती स्पेगेटी बोलोग्नीज, मोरक्कन टॅग्निस विथ कूसकूस आणि चिली विथ होम-मेड चिप्सही खात होती.   

8/10

वजन कमी करण्यासाठी मेरी नाश्त्यात ताजी फळं, ग्रीक योगर्ट, उकळलेली अंडी खायची. लंचमध्ये सॅलडसह मफिन्सचं सेवन करत होती. तसंच डिनरमध्ये चिकन, रिफ्राइड बीन्स खात असे.   

9/10

मेरीने एखादी जीम लावण्यापेक्षा रोज जास्तीत जास्त चालवण्यार भर दिला. काही वेळाने तिने धावण्यास सुरुवात केली. ती रोज 10 किमी धावायची.   

10/10

मेरीने अशाप्रकारे आपलं वजन कमी केलं. डाएट आणि वर्कआऊटने तिचं वजन कमी करण्यात महत्ताची भूमिका निभावली असं आपण म्हणू शकतो.