PHOTO : बॉलिवूडचे 7 मोठे कंजूष स्टार्स, खिशातून पैसे काढणे कठीण, 5 वं नाव ऐकून तुम्ही म्हणाल OMG

Entertainment : बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे लाखो कोटी कमवतात पण पैसा खर्च करताना 100 वेळा विचार करतात. कंजूषपणाबद्दल त्यांनी उघडपणे सांगितलं आहे.   

Dec 17, 2023, 23:54 PM IST
1/8

आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशा स्टार्सबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या खिशातून पैसे काढणं कठीण आहे. लाखो करोडो रुपये कमवतात पण ते कंजूष म्हणून ओखळले जातात. या यादीतील 5 वं नाव ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.   

2/8

या यादीतील पहिल नाव आहे जी वर्षाला 25 कोटी रुपये कमवते पण कंजूष म्हणून ओळखली जाते. 250 कोटी रुपयांची मालकीण काजोलबद्दल आम्ही बोलतो. करण जोहर आपल्या मैत्रिणीला कंजूष म्हणून हाक मारतो.     

3/8

यादीतील दुसरं नाव आहे पतौडी कुटुंबाची लाडकी सारा अली खान. वडील करोडपती आणि स्वत: सुद्धा अनेक कोटी कमावते, पण ती पैसे खर्च करताना 100 वेळा विचार करते.   

4/8

सलमान खान बॉलिवूडचा भाईजान एका चित्रपटासाठी 80 ते 100 कोटी रुपये मानधन घेतो. भाईजान जवळपास 2900 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक असून तो पैसा अतिशय हुशारीने खर्च करत असतो.   

5/8

या यादीत चौथं नाव आहे विकी कौशलचं. एकापाठोपाठ एक अनेक चित्रपटांतून लाखो-कोटींची कमाई करणारा विकीही साधे जीवन जगण्यावर विश्वास ठेवतो. त्याशिवाय तो पैसे विचारपूर्वक खर्च करतो.   

6/8

या यादीतील पाचवं नाव ऐकून तुम्हाला धक्का बसेल. शाहरुख खान हा बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. पण तो पैसा अतिशय हुशारीने आणि विचारपूर्वक खर्च करतो.     

7/8

'तू झुती मैं मक्कर' या चित्रपटाच्या प्रमोशच्या वेळी श्रद्धा कपूर खुलासा केला होता.आजही ती कपडे खरेदी करण्यासाठी ऑफर आणि सेलची वाट पाहते.  

8/8

या यादीत शेवटचं नाव आहे ते बॉलिवूडचा अॅक्शन हिरो जॉन अब्राहमचं. जॉन हा बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. पण, कंजूष स्टार्सच्या यादीत त्याच्या नाव सामील आहे. त्याने सांगितलं की, तो एक चप्पल, एक जीन्स आणि एक टी-शर्टमध्ये संपूर्ण वर्षभर वापरतो.