डाएट नाही तर या 7 मॉर्निंग ड्रिंक्सच्या मदतीने करा Weight Loss, अगदी लोण्यासारखी वितळेल बेली फॅट

Weight Loss Drink : वजन कमी करण्यासाठी 7 मॉर्निंग ड्रिंक्स करतील मदत, फक्त कसे घ्यायचे ते पाहा.

| Oct 01, 2023, 07:58 AM IST

How To Lose Weight : वजन कमी करण्यासाठी प्रत्येकवेळी क्रॅश डाएट करण्याची गरज आहे. अनेकजण उपाशी राहून किंवा जास्त वर्कआऊट करून चरबी वितळवण्यासाठी प्रयत्न करतात. अशावेळी फक्त 7 मॉर्निंग ड्रिंक्सच्या मदतीने करा वेट लॉस. या ड्रिंक्सच्या मदतीने मेटाबॉलिज्म चांगले होते. यामुळे झपाट्याने वजन कमी करायला मदत होते. एवढंच नव्हे तर हे नैसर्गिक मॉर्निंग ड्रिंक्स असल्यामुळे याचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. 

1/8

गॅरंटी देतात हे ड्रिंक्स

7 Weight Loss Morning Drink To Burn Belly Fat Naturally Know Tips

अनेकजण वेटलॉसकडे टार्गेट म्हणून बघतात. पण हा एक प्रवास आहे. जो तुम्ही आनंदाने करायला हवा. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत कधीच हतबल होऊ नये. कारण तणावामुळे देखील वजन वाढते. चुकीच्या जीवनशैलीमध्ये आरोग्याची काळजी घेणे गरजेची आहे. अशावेळी तुमच्या दिवसाची सुरूवात अत्यंत महत्त्वाची आहे. मॉर्निंग रुटीनमध्ये 7 हेल्दी ड्रिंक्सने करा सुरूवात.   

2/8

कोमट लिंबू पाणी

7 Weight Loss Morning Drink To Burn Belly Fat Naturally Know Tips

सकाळी रिकाम्यापोटी कोमट लिंबू पाणी प्यायले तर मेटाबॉलिज्म अगदी झपाट्याने वाढतो. यामुळे हायड्रेशन आणि व्हिटॅमीन सी मिळते. इम्युन सिस्टम वाढवण्यासाठी, बुस्ट करण्यासाठी फ्री रेडिकलपासून बचाव करण्यासाठी मदत होते.   

3/8

ग्रीन टी

7 Weight Loss Morning Drink To Burn Belly Fat Naturally Know Tips

ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सीडेंट्स भरपूर असते. EGCG नावाचे कॅटेचिन देखील यामध्ये असते ज्यामुळे मेटाबॉलिज्म अगदी झपाट्याने वाढते. यामुळे पोट, मांडी, कंबर या ठिकाणी जमलेली हट्टी चरबी कमी करण्यास मदत होते. तसेच ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत होते.   

4/8

ब्लॅक कॉफी

7 Weight Loss Morning Drink To Burn Belly Fat Naturally Know Tips

ब्लॅक कॉफीकडे कॅलरी ड्रिंक म्हणून पाहिलं जाते. ज्यामुळे कॅफीन आणि अँटीऑक्सिडेंट् मिळवून देते. यामुळे मेटाबॉलिज्म वाढून लठ्ठपणा, फॅट कमी करण्यास मदत होते.   

5/8

दालचिनीचा चहा

7 Weight Loss Morning Drink To Burn Belly Fat Naturally Know Tips

जर तुम्हाला सामान्य चहा पिण्याचा कंटाळा आला असेल तर दालचिनीचा चहा पिण्यास सुरुवात करा. हे रक्तातील साखर नियंत्रित करते आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करते. हे प्यायल्याने पचनशक्ती वाढते आणि पोटाच्या समस्या दूर होतात. जे पोटाची चरबी कमी करण्यास देखील मदत करते.  

6/8

कोरफड ज्यूस

7 Weight Loss Morning Drink To Burn Belly Fat Naturally Know Tips

जर तुम्ही लठ्ठपणाने हैराण झालात तसेच आयबीएस, हाय ब्लड शुगर, कमी रोगप्रतिकार शक्ती यासारख्या समस्यांनी हैराण असाल तर सकाळी रिकाम्या पोटी कोरफडीचा ज्यूस प्या. अनेक समस्या दूर करून आरोग्य सुधारते.   

7/8

चिया सिड्स पाणी

7 Weight Loss Morning Drink To Burn Belly Fat Naturally Know Tips

वजन कमी करण्यासाठी प्रोटीनयुक्त असे चिया सिड्स पाणी प्यावी. यामुळे भूक लागत नाही तसेच वजन कमी होण्यासाठी मदत होते. चिया सिड्सने पाणी प्यायल्यामुळे फायबप, ओमेगा ३ फॅटी ऍसिड सारखे न्यूट्रिएंट मिळतात.   

8/8

हळदी-काळीमिरी पाणी

7 Weight Loss Morning Drink To Burn Belly Fat Naturally Know Tips

हळद आणि काळीमिरीच्या पाण्याने तुम्हाला अवघ्या 7 दिवसांत फरक जाणवेल. करक्युमिन हळदीमधून मिळते. ज्यामुळे शरीरातील सूज कमी करण्यास मदत होते.