Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

Explained : पुरुषांपेक्षा महिलांवर दारुचा परिणाम जास्त का होतो? वैज्ञानिक कारण काय?

Explained : पुरुषांपेक्षा महिलांवर दारुचा परिणाम जास्त का होतो? वैज्ञानिक कारण काय?

आजच्या बदलत्या जीवनशैलीत मद्यपान केवळ पुरुषांपुरते मर्यादित राहिलेले नाही. सामाजिक कार्यक्रमांपासून ते ताणतणाव हलका करण्यापर्यंत अनेक कारणांसाठी महिलांमध्येही मद्यपानाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

Aajche Rashi Bhavishya 16 March 2026: शिवकृपेने कर्क, सिंह आणि कन्या राशीचं नशिब चमकेल, कसं असेल 12 राशींचं भविष्य

Aajche Rashi Bhavishya 16 March 2026: शिवकृपेने कर्क, सिंह आणि कन्या राशीचं नशिब चमकेल, कसं असेल 12 राशींचं भविष्य

Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 16 March 2026 in Marathi: आज सोमवार हा भगवान शिव यांना समर्पित आहे.

डोळ्यात पाणी अन् मनात अखंड आठवणी; 'सगळ्यांना माफ कर आणि ...' हरीश राणाची इच्छामृत्यूची प्रक्रिया सुरु; Watch Video

डोळ्यात पाणी अन् मनात अखंड आठवणी; 'सगळ्यांना माफ कर आणि ...' हरीश राणाची इच्छामृत्यूची प्रक्रिया सुरु; Watch Video

"सर्वांना माफ करून आणि सर्वांकडून माफी मागून, मी आता जात आहे... ठीक आहे..." भारतातील पहिल्या इच्छामरण प्रकरणातील हरीश राणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

21 वर्षीय भिक्षुंचा पदयात्रे दरम्यान मुंबईत रस्ते अपघातात मृत्यू, जैन समाजात पदयात्रेला का आहे अनन्य साधारण महत्त्व?

21 वर्षीय भिक्षुंचा पदयात्रे दरम्यान मुंबईत रस्ते अपघातात मृत्यू, जैन समाजात पदयात्रेला का आहे अनन्य साधारण महत्त्व?

अहमदाबाद-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एक दुःखद अपघात झाला. 21 वर्षीय जैन भिक्षू, जे त्यांच्या साथीदारांसह पायी तीर्थयात्रेला निघाला होता, त्याचा अपघातात मृत्यू झाला. भालिवली गावाजवळ हा अपघात घडला.

"मला बाबा व्हायचंय, पण ...." मराठमोळा अभिनेता अजिंक्य राऊत हे काय बोलून गेला?

"मला बाबा व्हायचंय, पण ...." मराठमोळा अभिनेता अजिंक्य राऊत हे काय बोलून गेला?

अनेकांना लहान मुलं आवडतात पण त्यांची जबाबदारी घेताना मात्र ते घाबरतात. असंच काहीस मराठमोळ्या अभिनेत्यासोबत झालं आहे. अभिनेता अजिंक्य राऊतला लहान मुलं आवडतात.

लैंगिक शोषणाच्या आरोपदरम्यान क्रिकेटर यश दयालने उरकलं लग्न! कोण आहे पत्नी?

लैंगिक शोषणाच्या आरोपदरम्यान क्रिकेटर यश दयालने उरकलं लग्न! कोण आहे पत्नी?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार वेगवान गोलंदाज यश दयालबद्दल एक आश्चर्यकारक बातमी समोर येत आहे. त्याने गुपचूप लग्न केल्याचे वृत्त आहे.

पुण्यात विद्यार्थ्यावर कोयत्याने जीवघेण्या हल्लाचा थरार, कोयता थेट डोक्यातच अडकला, थरार सीसीटीव्हीत कैद

पुण्यात विद्यार्थ्यावर कोयत्याने जीवघेण्या हल्लाचा थरार, कोयता थेट डोक्यातच अडकला, थरार सीसीटीव्हीत कैद

हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : पुण्यातील वाघोली परिसरात किरकोळ वादातून विद्यार्थ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

'सत्ते पे सत्ता','लंबी जुदाई' मधून लोकप्रियता मिळवलेल्या अभिनेत्री मधु मल्होत्रा यांचं निधन

'सत्ते पे सत्ता','लंबी जुदाई' मधून लोकप्रियता मिळवलेल्या अभिनेत्री मधु मल्होत्रा यांचं निधन

बॉलीवूड अभिनेत्री मधु मल्होत्रा ​​यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले. 1980 ते 1990 च्या दशकापर्यंत त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये अनेक लोकप्रिय भूमिका केल्या.

पुण्यात विवाहित महिलेची आत्महत्या, लग्नानंतर 8 महिन्यातच स्वतःला संपवलं; कारण ठरली सासरची मंडळी

पुण्यात विवाहित महिलेची आत्महत्या, लग्नानंतर 8 महिन्यातच स्वतःला संपवलं; कारण ठरली सासरची मंडळी

पुण्यात पुन्हा विवाहित महिलेने टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून लग्नानंतर आठ महिन्यात तरुणीने जीवन संपवलं आहे.

​​'लाडकी'सारख्या योजनांमुळे महाराष्ट्र कर्जबाजारी? यामुळे आर्थिक शिस्त बिघडली का? जयंत पाटलांचं उत्तर ऐका

​​'लाडकी'सारख्या योजनांमुळे महाराष्ट्र कर्जबाजारी? यामुळे आर्थिक शिस्त बिघडली का? जयंत पाटलांचं उत्तर ऐका

जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री पद भूषविले आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षात असताना ते सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पाकडे कसं बघतात, असा प्रश्न विचारला गेला.