700 गाड्या, 4 हजार कोटींचा राजवाडा अन्... 'हे' आहे जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब
Al Nahyan Royal Family : जेव्हा भारतीय लोक प्रचंड संपत्ती आणि श्रीमंत कुटुंबांचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात अंबानी आणि अदानी यांचीच नावे येतात. पण जगात एक राजघराणे असंही आहे ज्याची संपत्ती या लोकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. नुकतीच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी समोर आणली ज्यामध्ये दुबईच्या अल नाह्यान या राजघराण्याचे नाव अग्रस्थानी आले. एकूण 56 लोकांचे हे खूप मोठे कुटुंब आहे. या कुटुंबाची लक्झरी जीवनशैली अनेकदा चर्चेत असते.
1/8
![Wealth of the Al Nahyan Royal Family of Dubai](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/19/695250-nahyan-family1.jpg)
2/8
![President Sheikh Mohammed bin Zayed Al Nahyan](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
3/8
![President Sheikh Mohammed bin Zayed Al Nahyan wife](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
4/8
![MBZ Family](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
5/8
![mbz Oil reserves](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
6/8
![Sheikh Hamad bin Hamdan Al Nahyan car](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
7/8
![Qasr Al-Watan Presidential](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)