महाराष्ट्रातील 900 वर्ष जुनं 108 खांब असलेले जगप्रसिद्ध मंदिर; स्थापत्यरचना आणि भव्यता थक्क करणारी
महाराष्ट्रातील 900 वर्ष जुन मंदिर आजही संशोधकांना कोड्यात टाकत आहे. या मंदिराची रचना थक्क करणारी आहे.
Kolhapur Kopeshwar Mandir Khidrapur : कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाच्या वाडीच्या जवळ असलेले कोपेश्वर मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर स्थापत्य केलेचा अद्धभूत नमुना मनाले जाते. 108 खांबावर उभ्या असेलल्या या मंदिराचे बांधकाम थक्क करणारे आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन, तांत्रिक बाबी, गणित याचा सखोल अभ्यास करुन या मंदिराची रचना करण्यात आली.
1/7
2/7
3/7
4/7
6/7