90s Photoshoot: नव्वदच्या काळातले सर्वात बोल्ड फोटोशूट, तिसरं तर ठरलं होतं चर्चेचा विषय

90s Photoshoot: सध्या सोशल मीडियामुळे गाजावाजा होतो तो बोल्डनेसचा आणि बोल्ड फोटोशूटचा. कधी उर्फीचे कपडे चर्चेत असतात तर कधी काही दुसरं. रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटनं तर एकच हल्लाबोल केलो होता.

Dec 23, 2022, 21:54 PM IST

90s Photoshoot: सध्या सोशल मीडियामुळे गाजावाजा होतो तो बोल्डनेसचा आणि बोल्ड फोटोशूटचा. कधी उर्फीचे कपडे चर्चेत असतात तर कधी काही दुसरं. रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटनं तर एकच हल्लाबोल केलो होता. पण तुम्हाला माहिती आहे का की हे काही आजचं नाही आणि नवीनही नाही. नव्वदच्या दशकातही अशा अनेक अभिनेत्री आणि अभिनेते टॉपलेस आणि न्यूड फोटोशूट देणारे सेलिब्रेटी होते. 

1/5

90s Photoshoot: नव्वदच्या काळातले सर्वात बोल्ड फोटोशूट, तिसरं तर ठरलं होतं चर्चेचा विषय

90s Photoshoot these are the bold photoshoot photos goes viral

बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त काय गाजतं तर ते म्हणजे सेलिब्रेटींचे फोटोशूट. त्यातून सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या काळात हे सोशल मीडिया असल्यानं चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रेटींचे फोटो इन्सटंट पाहायला मिळतात. परंतु तीस वर्षांपुर्वी मॅगझीनशिवाय पर्याय नव्हता. पण तेव्हा बोल्ड फोटोशूट्स सुद्धा होत होते. 

2/5

90s Photoshoot: नव्वदच्या काळातले सर्वात बोल्ड फोटोशूट, तिसरं तर ठरलं होतं चर्चेचा विषय

90s Photoshoot these are the bold photoshoot photos goes viral

नव्वदच्या दशकात अनेक सेलिब्रेटींचे काही गाजलेले बोल्ड फोटोशूट अनेकदा व्हायरल होत असतात. अगदी रेखा, काजोल, जॅकी श्रॉफ, माधूरी दीक्षित अशा मोठमोठ्या सेलिब्रेटींपर्यंत सगळ्यांनी हटके आणि बोल्ड फोटोशूट केलं आहे, जो आजही चर्चेचा विषय आहे. 

3/5

90s Photoshoot: नव्वदच्या काळातले सर्वात बोल्ड फोटोशूट, तिसरं तर ठरलं होतं चर्चेचा विषय

90s Photoshoot these are the bold photoshoot photos goes viral

नव्वदच्या काळातही रविना तंडन, आदित्य पांचोली, ममता कुलकर्णी, सोनाली बेंद्रे, सुष्मिता शेट्टी अशा अभिनेत्री, अभिनेत्यांनीही अनेकदा बोल्ड फोटोशूट केले आहेत.

4/5

90s Photoshoot: नव्वदच्या काळातले सर्वात बोल्ड फोटोशूट, तिसरं तर ठरलं होतं चर्चेचा विषय

90s Photoshoot these are the bold photoshoot photos goes viral

या फोटोंवरून त्यावेळी वादंगही माजला होता. असे फोटोशूट आणि वाद हा प्रकार आजही काही नवीन नाही. 

5/5

90s Photoshoot: नव्वदच्या काळातले सर्वात बोल्ड फोटोशूट, तिसरं तर ठरलं होतं चर्चेचा विषय

90s Photoshoot these are the bold photoshoot photos goes viral

सोशल मीडिया आता असे फोटो सर्रासपणे टाकले जातात आणि त्याला लाखो लाईक्स आणि शेअर्सही मिळतात.