Pune: पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 21 हजार सूर्यफुलांची सुंदर आरास

Pune Dagdusheth Ganpati: दगडूशेठ हलवाई गणपती हा पुण्यातील पाच मानाच्या गणपतींपैकी एक आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या मूर्तीला देवत्व प्राप्त होण्याचे भाग्य दगडूशेठ गणपतीला लाभले आहे. 

Apr 05, 2023, 23:52 PM IST

Pune Dagdusheth Ganpati: पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात 21 हजार सूर्यफुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. पुण्याचा दगडूशेठ गणपती अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. 

1/6

पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला नेमही वेगळ्या प्रकारची आरास करण्यात येते. 

2/6

भाविक मोठ्या संख्यने दगडूशेठ गणपतीला भेट असतात.  

3/6

सूर्यफुलांचा दगडूशेठ गणपतीला अभिषेक करण्यात आला.

4/6

चैत्र महिन्यात वसंत ऋतूमध्ये विविध फुलांना बहर येतो.

5/6

भाविकांनी ही आरास पाहण्यासाठी गर्दी केली. 

6/6

पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला तब्बल 21 हजार सूर्यफुलांची सुंदर आरास करण्यात आली.