पृथ्वी भोवती फिरतोय चंद्राचा तुटलेला तुकडा; अंचबीत करणारे संशोधन

पृथ्वीभोवती चंद्राचा एक तुकडा फिरत आहे. यामुळे संशोधक अंचबित झाले आहेत. 

Oct 28, 2023, 20:08 PM IST

Kamoʻoalewa : अंतराळ हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. संशोधन सातत्याने संशोधन करत आहेत. अशातच चंद्राचा तुटलेला तुकडा पृथ्वी भोवती फिरत असल्याचे संशोधनातुन समोर आले आहे. 

1/7

सर्वप्रथम 2016 मध्ये पृथ्वीभोवती एक लघुग्रह फिरताना आढळून आला. 

2/7

चंद्राचा हा तुकडा मंद ताऱ्यापेक्षा 4 मीटर पट हलका आहे. अत्यंत शक्तीशाली दुर्बिणीच्या मदतीनेच याला पाहता येवू शकते.   

3/7

या चंद्राच्या तुकड्याचा आकार फेरीस व्हीलसारखा आहे. 

4/7

चंद्राच्या खडकापासून बनलेला हा लघुग्रह म्हणजे चंद्राचा तुकडाच असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. 

5/7

 कम्युनिकेशन्स अर्थ अँड एन्व्हायर्नमेंट जर्नलमध्ये 23 ऑक्टोबर रोजी याबाबतचे संशोधन प्रकाशित करण्यात आले. 

6/7

कमूलेवा एक लघुग्रह नसून चंद्राचाच तुटलेला तुकडा आहे असे संशोधनातुन समोर आले आहे.   

7/7

 संशोधकांनी याला कमूलेवा (Kamoʻoalewa) असे नाव दिले.