Aadhaar Update : घरबसल्या ऑनलाईन अपडेट करा जन्म तारीख

घर बसल्या  देखील आधार कार्डवर ऑनलाईन  जन्म तारीख अपडेट करु शकता. अवघ्या काही मिनीटात तुमचे आधारकार्ड अपडेट होईल.  

Dec 04, 2023, 16:52 PM IST

Aadhaar Card Date of birth update online : सध्या आधार कार्ड सर्वात महत्वाचा डॉक्यूमेट आहे.  सिम कार्ड घेण्यापासून ते अगदी बँकेत खाते उघडण्यासाठी देखील आधार कार्ड हे बंधनकारक आहे. यामुळे आधारकार्ड अपडेट असणे गरजेचे आहे. जाणून घेवूया ऑनलाईन कशा प्रकारे आदार कार्ड अपडेट करु शकता. 

1/7

आधारकार्ड वर जन्म तारीख चुकली असेल तर जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. घरबसल्या ऑनलाईन जन्म तारीख अपडेट करु शकता. 

2/7

स्क्रीनवर आधार कार्डची संपूर्ण तपशिलवार माहिती दिसेल.  जन्मतारीख अपडेट करण्याचा पर्याय निवडून स्कॅन केलेली कागदपत्र जोडून ती अपलोड करा. यानंतर SMS वर आधार अपडेटच्या स्टेटस बाबत तुम्हाला माहिती दिली जाईल.    

3/7

 ‘Send OTP’ वर क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठविला जाईल. हा ओटीपीसाठी दिलेल्या जागी भरा आणि submit बटणावर क्लिक करा.

4/7

 जन्मतारीख अपडेट करण्यापूर्वी  12 अंकी आधार क्रमांक द्यावा लागेल. यानंतर captcha किंवा वेरिफिकेशन कार्ड भरावे लागेल.

5/7

https://ssup.uidai.gov.in/ssup/ या लिंकवर क्लिक करुन  जन्म तारीख अपडेट करु शकता.

6/7

 आधार कार्ड जारी करणाऱ्या UIDAI मार्फत आधार अपडेट करण्याची सुविधा दिली जाते. ऑनलाईन तसेच ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने आधारकार्ड अपडेट करता येते.

7/7

 आधारकार्डचा वापर हा मुख्य ओळखपत्र म्हणूनही केला जातो. यामुळी यावर चुकीची माहिती असेल तर काम रखडू शकतात.