कसं आहे अभिनेता आमीर खानचं घर? इतका साधेपणा की तुम्हीही हैराण व्हाल

Mar 11, 2021, 19:38 PM IST
1/8

आमीरचं साधं घर

आमीरचं साधं घर

आमीर खान (Aamir Khan) याचं घर अतिशय साधं आहे. इतर सेलिब्रिटींच्या तुलनेत जे खूपच साधं दिसत आहे.

2/8

आमीरची बालकनी

आमीरची बालकनी

आमीर (Aamir Khan) च्या घराला छान बालकनी आहे. किरण रावसाठी जी खास आहे.

3/8

फर्निचर

फर्निचर

आमीर खान (Aamir Khan) च्या घरात खास प्रकारचे फर्निचर दिसत आहे. त्याचा रंग देखील वेगळा आहे.

4/8

आमीर खानच्या घरता ड्रेसिंगसाठी एक मोठा वॉक इन क्लॉसेट आहे. एक मोठा ड्रेसिंग टेबल देखील दिसत आहे. ज्यावर अनेक ब्यूटी प्रोडक्ट्स दिसत आहेत.

5/8

गॅलरी

गॅलरी

आमीर खानच्या या घराला एक मोठी गॅलरी आहे. मुलांसोबत तो इथे वेळ घालवत आहे.

6/8

आमीर खानचा स्टडी रुम

आमीर खानचा स्टडी रुम

आमीर खान (Aamir Khan) चा स्टडी रुम खूरच कलरफुल आहे. अनेक पुस्तकं त्याच्या रुममध्ये दिसत आहेत.

7/8

आमीरचा पर्सनल रुम

आमीरचा पर्सनल रुम

आमीरचा एक पर्सनल रुम आहे. जेथे आमीर आणि किरण नेहमी एकमेकांसोबत वेळ घालवता.

8/8

डाइनिंग हॉल

डाइनिंग हॉल

आमीर खान (Aamir Khan) हा डाइनिंग हॉल. संपूर्ण घराला पांढरा रंग.