चाणक्यनिती नुसार 'या' 3 गोष्टींनी माणसाचे मन कधीच भरत नाही

Chanakya Niti in Marathi: आचार्य चाणक्य हे एक महान अर्थशास्त्रज्ञ आणि विद्वान होते. त्यांनी मानवी जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 

| Sep 04, 2024, 18:06 PM IST
1/6

आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या तीन गोष्टींमुळे लोक कधीच समाधानी नसतात आणि त्यांना नेहमी जास्त हवे असते. 

2/6

दीर्घायुष्य

चाणक्य यांच्या मते, माणसाला नेहमी दीर्घायुष्यची इच्छा असते. देवाने लोकांना कितीही दीर्घायुष्य दिले असले तरी त्यांना ते नेहमी कमीत वाटत असते. 

3/6

अन्न

माणसाने कितीही खाल्ले तरी तो नेहमी भुकेलेला राहतो. त्यामुळे अन्न ही एक अशी गोष्ट आहे की माणसाला किती जरी खाल्ले तरी अजून खावसं वाटते.

4/6

पैसा

तसेच माणसाला कितीही पैसा मिळाला तरी तो त्यावर समाधान मानत नाही. त्यामुळे त्याच्या मनात पैशाचा अधिक लोभ कायम असतो. 

5/6

संकट

माणसाची अधिक मिळवण्याची इच्छा त्यांना नेहमीच संकटात टाकत असते. तरी देखील लोक थांबत नाहीत आणि नेहमी लोभी राहतात. 

6/6

यशस्वी

जर माणसाने स्वत: ला या गोष्टींपासून दूर ठेवले तर त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.  टीप : वरील दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची पुष्टी करत नाही.