कपूर खानदानाची कन्या, राजघराण्याची सून करीनाकडे किती संपत्ती?

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी करीना कपूर नेहमीच चर्चेत असते.आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळचा वाढदिवस बेबोसाठीही खूप खास आहे कारण तिचा 'जाने जान' हा चित्रपट लवकरच ओटीटीला धडकणार आहे. 

Sep 21, 2023, 13:38 PM IST

Kareena Kapoor: बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी करीना कपूर नेहमीच चर्चेत असते.आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळचा वाढदिवस बेबोसाठीही खूप खास आहे कारण तिचा 'जाने जान' हा चित्रपट लवकरच ओटीटीला धडकणार आहे. 

1/10

Actress Karina Kapoor known facts about love life and networth

करीना कपूर खान ही हिंदी चित्रपटांतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.रोमँटिक कॉमेडीपासून क्राइम ड्रामापर्यंत अनेक प्रकारच्या चित्रपट शैलींमध्ये विविध पात्र तिने साकारली आहेत.

2/10

Actress Karina Kapoor known facts about love life and networth

'जाने जान' या चित्रपटाद्वारे करीना पहिल्यांदाच ओटीटीवर पदार्पण करणार आहे. तर आज, अभिनेत्रीच्या या खास दिवशी, जाणून घेऊया तिच्या नेट वर्थबद्दल.  

3/10

 Actress Karina Kapoor known facts about love life and networth

करीना कपूरचा जन्म 21 सप्टेंबरला झाला. फिल्मी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील करीनाने 2000 साली 'रिफ्युजी' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 

4/10

Actress Karina Kapoor known facts about love life and networth

आज या अभिनेत्रीचे नाव बी-टाऊनच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील झाले आहे. आज या अभिनेत्रीची खूप चांगली फॅन फॉलोइंग आहे.

5/10

Actress Karina Kapoor known facts about love life and networth

 करीना कपूरचा लहानपणापासूनच अभिनय क्षेत्राशी संबंध आला.कपूर कुटुंबाने हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक मोठे सुपरस्टार दिले आहेत, त्यामुळे करिना लहानपणापासून लक्झरी लाइफ जगत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

6/10

 Actress Karina Kapoor known facts about love life and networth

 इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवण्यासाठी तिला संघर्ष करावा लागला.'कभी खुशी कभी गम' या करण जोहर दिग्दर्शित चित्रपटाने हिंदी चित्रपटाचे परदेशातील व्यवसायाचे सर्व उच्चांक मोडण्याएवढे यश कमवले.

7/10

Actress Karina Kapoor known facts about love life and networth

चित्रपटांमध्ये यशस्वी खेळी केल्यानंतर करिनाने पतौडी घराण्याचा मुलगा सैफ अली खानसोबत लग्न केले. सैफ अली खानसोबत लग्न केल्यानंतर करीना मुंबईतील एका आलिशान घरात राहते, ज्याची किंमत करोडोंमध्ये आहे. 

8/10

Actress Karina Kapoor known facts about love life and networth

याशिवाय सैफ आणि करिनाचे पतौडी हाऊसही आहे. ज्याची किंमत सुमारे 800 कोटी रुपये आहे. करीना ही नवाबांच्या घरची सून आहे.

9/10

Actress Karina Kapoor known facts about love life and networth

मीडिया रिपोर्टनुसार  तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की करीनाची एकूण संपत्ती सुमारे $60 दशलक्ष आहे. 

10/10

Actress Karina Kapoor known facts about love life and networth

अभिनेत्री करीना कपूर दरवर्षी सुमारे 10-12 कोटी रुपये कमावते. मात्र, आता चाहते अभिनेत्रीच्या 'जाने जान' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.