आईने किडनी दिल्यानंतर ही नाही वाचला जीव, अभिनेत्रीचा मृत्यू

Nov 22, 2020, 10:53 AM IST
1/6

टीव्ही अभिनेत्री लीना आचार्यचं शनिवारी दिल्लीत निधन झाले. 

2/6

 किडनी फेल झाल्याने लीना आचार्यचं निधन झालं.

3/6

लीना आचार्य हिने अनेक प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रम आणि वेब मालिकांमध्ये काम केले आहे.

4/6

अभिनेत्री लीना आचार्य यांनी 'क्लास ऑफ २०२०' आणि टीव्ही शो 'सेठ जी', 'आप के आ जाने से' आणि 'मेरी हानिकारक बिवी' या टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम केले. 

5/6

लीना आचार्यने अभिनेत्री राणी मुखर्जीच्या 'हिचकी' चित्रपटातही काम केले होते.

6/6

लीना गेल्या एक वर्षापासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होती. लीनाचा जीव वाचविण्यासाठी, तिच्या आईने तिला एक किडनी दिली होती. परंतु तिचा आज दुर्दैवी मृत्यू झाला.