मल्लिका शेरावत सलमानसोबत झाली रोमांटिक, कॅमेऱ्यासमोर केलं Kiss, फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सलमान खान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. मात्र, सध्या तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. जाणून घ्या सविस्तर

Oct 13, 2024, 15:25 PM IST
1/6

मल्लिका शेरावत

सलमान खान सध्या एका कार्यक्रमाचे होस्टिंग करत आहे. या कार्यक्रमात मल्लिका शेरावत देखील उपस्थित होती. 

2/6

व्हिडीओ व्हायरल

या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

3/6

रोमान्स

व्हायरल व्हिडीओमध्ये अभिनेत्री मल्लिका शेरावत बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत रोमान्स करताना दिसत आहे. 

4/6

सलमानसोबत डान्स

मल्लिकाने सलमान खानसोबत डान्स केला आहे. ज्यामध्ये ती सलमान खानला kiss करताना दिसत आहे. 

5/6

सलमान लाजला

मल्लिकाने kiss केल्यानंतर अभिनेता सलमान खान लाजताना दिसत आहे. 

6/6

कमेंट्सचा वर्षाव

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांनी या व्हिडीओर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.