Cervical Cancer ने घेतला पूनम पांडेचा जीव! महिलांनो 'या' 10 लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष
Poonam Pandey Died Due To Cervical Cancer Know The Symptoms: अभिनेत्री पूनम पांडेचं आकस्मिक निधन झाल्याचं वृत्त शुक्रवारी अचानक समोर आलं. पूनमचं निधन सर्वाइकल कॅन्सरमुळे झाल्याचा दावा करण्यात आला. मात्र सर्वाइकल कॅन्सर म्हणजे काय? त्याची लक्षणं काय आहेत यासंदर्भातील माहिती अनेक महिलांना तसेच त्यांच्या जोडीदार पुरुषांना नसते. सामान्य वाटणारी ही लक्षणं अनेकींच्या लक्षात येत नाहीत त्यामुळेच या लक्षणांबद्दल अधिक जागृत राहणं आवश्यक आहे. त्याचसंदर्भात जनजागृतीसाठी आपण निधन झाल्याचा दावा केल्याचं पूनमने दुसऱ्या दिवशी जाहीर केलं. आपण याचनिमित्ताने सर्वाइकल कॅन्सर जाणून घेणार आहोत...