मायरा वायकुळच्या लहान भावाचा पहिला फोटो पाहिलात का? नाव अजून गुलदस्त्यात

झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील बालकलाकार मायरा वायकुळ कायमच चर्चेत असते. मायरा वायकुळ नुकतीच मोठी ताई झाली आहे. 'हॅलो वर्ल्ड' म्हणत मायराने भावाचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

| Oct 28, 2024, 11:20 AM IST

झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील बालकलाकार मायरा वायकुळ कायमच चर्चेत असते. मायरा वायकुळ नुकतीच मोठी ताई झाली आहे. 'हॅलो वर्ल्ड' म्हणत मायराने भावाचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

1/7

Baby Vaikul असं इंस्टाग्राम अकाऊंट तयार करण्यात आलं आहे. या अकाऊंटवरुन मायराच्या भावाचे फोटो पोस्ट केले आहेत. 

2/7

“हॅलो वर्ल्ड” म्हणत या बेबी वायकुळचा चेहरा मायराच्या आई-बाबांनी दाखवला आहे. त्यामुळे मायरा आणि तिच्या चिमुकल्या भावाचे हे गोड फोटोस सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

3/7

मायराच्या भावाचं अद्याप नाव सांगितलेलं नाही पण त्याचे फोटो अतिशय सुंदर आणि क्यूट आहेत. 

4/7

फोटोंमध्ये बाळाच्या चेहऱ्यावरील क्यूट स्माईल सगळ्यांच लक्षवेधून घेत आहेत. 

5/7

शेअर केलेल्या फोटोंमध्ये बाळ झोपलेलं दिसत आहेत. पण त्याच्या सगळ्या फोटोंवर चाहते छान कमेंट करत आहेत. 

6/7

चाहत्यांना मायराच्या भावाचे नाव काय असेल याबाबत उत्सुकता आहे.

7/7

चाहत्यांना मायराच्या कुटुंबाचे सगळ्यांचे फोटो आवडले आहेत.