पलक तिवारीचं गोवा व्हेकेशन सुपरहिट, हॉटनेसने वळवल्या नजरा

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सध्या सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. नुकतेच तिने गोव्यातील व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत. 

| Aug 30, 2024, 16:03 PM IST
1/6

गोवा व्हेकेशन

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने नुकतेच तिचे गोवा व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती सुट्टीचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. 

2/6

निसर्गरम्य वातावरण

पलक तिवारी गोव्यात निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटताना दिसत आहे. सोशल मीडियावर तिच्या फोटोंची जोरदार चर्चा रंगली आहे. 

3/6

फोटो शेअर

पलक तिवारीने तिच्या इन्स्टाग्रामवर गोव्यातील सुट्टीचे खास फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. 

4/6

पावसाचा आनंद लुटला

पलक तिवारी गोव्यामध्ये पावसाचा आनंद लुटताना दिसत आहे. तसेच ती या फोटोमध्ये आराम करताना दिसत आहे. 

5/6

लाखो चाहते

पलक तिवारी ही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनत्रीचे इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. 

6/6

इब्राहिम अली खान

पलक तिवारी अनेक वेळा तिच्या मित्रांसोबत किंवा इब्राहिम अली खानसोबत बाहेर फिरताना दिसली. त्यामुळे सोशल मीडियावर दोघेही खूप चर्चेत आहेत.