करवा चौथ का चाँद, 44 वर्षीय श्वेता तिवारीचा जांभळ्या लेहंग्यामध्ये ग्लॅमरस अंदाज

44 वर्षीय श्वेता तिवारीने शेअर केले जांभळ्या रंगाच्या लेहेंग्यामधील सुंदर फोटो. फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव. 

| Oct 22, 2024, 20:08 PM IST
1/7

श्वेता तिवारी

श्वेता तिवारी नेहमी हॉट आणि बोल्ड फोटोंनी चर्चेत असते. नुकतेच अभिनेत्रीने खास लुकमधील फोटो शेअर केले आहेत. 

2/7

नेहमी चर्चेत

पारंपारिक आणि आधुनिक फॅशनचा विचार केला तर श्वेता तिवारी कधीही अपयशी ठरत नाही. हे तिने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. 

3/7

वेधलं लक्ष

नुकतेच अभिनेत्रीने तिचे जांभळ्या रंगाच्या लेहेंग्यामधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. 

4/7

हटके पोज

टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी श्वेता तिवारी एक आहे. तिने लेहेंग्यामध्ये एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. 

5/7

कमेंट्सचा वर्षाव

या जांभळ्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

6/7

कसौटी जिंदगी की

'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून अभिनेत्रीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. 

7/7

सुंदर लूक

44 व्या वर्षी देखील श्वेता तिवारी तिच्या सौंदर्या आणि हॉट लुकने चर्चेत असते. या गुलाबी साडीमध्ये श्वेता खूपच सुंदर दिसतेय.