सुंदर दिसण्यासाठी या अभिनेत्रींनी केली प्लास्टिक सर्जरी

Sep 19, 2020, 16:08 PM IST
1/6

मौनी राय

मौनी रायने टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली. यादरम्यान मौनीने अनेकदा आपली सुंदरता वाढवण्यासाठी सर्जरीची मदत घेतली आहे.

2/6

गौहर खान

'बिग बॉस 7'चा किताब आपल्या नावे करणाऱ्या गौहर खानने, बॉलिवूड, टेलिव्हिजवरील छोट्या पडद्यावर तसंच मॉडलिंगमध्येही आपली छाप सोडली आहे. गौहर खानने लिप सर्जरी केली आहे. एका मुलाखतीदरम्यान तिने याबाबत सांगतिलं होतं.

3/6

सारा खान

काही महिन्यांपूर्वी सारा खानने, लिप जॉब अर्थात लिप सर्जरी खराब झाल्यानंतर अनेक जणांनी तिची खिल्ली उडवल्याचं सांगितलं होतं.

4/6

रश्मी देसाई

टेलिव्हिजनवरील‘उतरन’मालिकेतून रश्मी देसाई प्रसिद्धीझोतात आली. 'नच बलिए' या रिऍलिटी शोमधूनही रश्मी घरा-घरात पोहचली. रश्मी देसाईनेही सर्जरी करुन आपला लूक बदलला आहे.

5/6

संभावना सेठ

बोल्ड वक्तव्यांमुळे अनेकांचं लक्ष वेधणाऱ्या संभावना सेठनेही सर्जरी केली आहे.

6/6

पूनम पांडे

पूनम पांडेने एक, दोन नाही तर अनेक वेळा प्लास्टिक सर्जरी केल्याची माहिती आहे.