सहा वर्षांनंतर दयाबेनच्या लग्नाचा अल्बम सापडला; पाहा फोटो

'तारक मेहता का उल्ट चष्मा' फेम दयाबेन म्हणजे अभिनेत्री दिशा वकानी सध्या मालिकेत काम करत नसली तरी तिची चर्चा कायम रंगत असते. पण आता मालिकेमुळे नाही, तर एका वेगळ्या कारणामुळे दिशा चर्चेत आली आहे. दिशाच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दिशा नव्या नवरीच्या रूपात सुंदर दिसत आहे. 

Jun 02, 2021, 11:39 AM IST

1/5

दिशाच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.   

2/5

फोटोंमध्ये दिशाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. साडीची बॉर्डर आणि किनार लाल रंगाची आहे.   

3/5

दिशाने 2015साली मयूर पडियासोबत लग्न केलं आहे.   

4/5

दिशा आणि मयूर यांना एक मुलगी देखील आहे.   

5/5

दिशा गेल्या महिन्यांपासून मालिकेत दिसली नाही. त्यामुळे दिशाला मालिकेत पुन्हा कधी येणार असा प्रश्न विचारला जातो.