असं कुठे असतं का...; देशभरातील जोडप्यांचे AI-generated फोटो पाहून नेटकरी घाबरले

AI Wedding Photos : भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. अशा या देशात तितक्याच बहुविध संस्कृती आणि त्याच्या चालिरितीसुद्धा आहेत. याच धर्तीवर  @baghardh या ट्विटरजुजरनं प्रत्येक राज्यातील संस्कृतींचा आधार घेत काही एआय जनरेटेड फोटो शेअर केले. ज्यामुळं एकच वादंग माजलं. अनेकांनीच या फोटोंवर नाराजी व्यक्त करत असं कुठे असतं का? असा निराशाजनक प्रश्नही विचारला. हिमाचलपासून थेट तामिळनाडूपर्यंतची जोडपी या फोटोंमधून दाखवण्यात आली आहेत. तुम्हाला हे फोटो पटताहेत का? पाहा आणि मगच ठरवा.... 

Jan 05, 2023, 16:17 PM IST

AI Generated Photos of Indian Wedding Couples : भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. अशा या देशात तितक्याच बहुविध संस्कृती आणि त्याच्या चालिरितीसुद्धा आहेत. याच धर्तीवर  @baghardh या ट्विटरजुजरनं प्रत्येक राज्यातील संस्कृतींचा आधार घेत काही एआय जनरेटेड फोटो शेअर केले. ज्यामुळं एकच वादंग माजलं. अनेकांनीच या फोटोंवर नाराजी व्यक्त करत असं कुठे असतं का? असा निराशाजनक प्रश्नही विचारला. हिमाचलपासून थेट तामिळनाडूपर्यंतची जोडपी या फोटोंमधून दाखवण्यात आली आहेत. तुम्हाला हे फोटो पटताहेत का? पाहा आणि मगच ठरवा.... 

1/10

AI Generated Photos of Indian Wedding Couples goes viral sparks Debate

उत्तर प्रदेशमध्ये लग्नाच्या मांडवात असणारं असं जोडपं तुम्ही कधी पाहिलंय का? 

2/10

AI Generated Photos of Indian Wedding Couples goes viral sparks Debate

या तामिळ जोडप्याविषयी तुम्ही काय म्हणाल? 

3/10

AI Generated Photos of Indian Wedding Couples goes viral sparks Debate

राजस्थानी जोडपं पाहतानाही फारशी नाराजी व्यक्त करण्यात आलेली नाही. 

4/10

AI Generated Photos of Indian Wedding Couples goes viral sparks Debate

मिझोरममधील संस्कृतीला या जोडप्याच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे. 

5/10

AI Generated Photos of Indian Wedding Couples goes viral sparks Debate

हिमाचली जोडपं पाहताना ही तरुणी भारतीय आहे की परदेशी? असाच प्रश्न अनेकांनी विचारला आहे. 

6/10

AI Generated Photos of Indian Wedding Couples goes viral sparks Debate

गुजराती जोडपं पाहून तर अनेकजण हैराण आहेत. 

7/10

AI Generated Photos of Indian Wedding Couples goes viral sparks Debate

या सर्व फोटोंमध्ये पंजाबी जोडप्यांचा लूक बऱ्याचजणांना आवडला आहे. 

8/10

AI Generated Photos of Indian Wedding Couples goes viral sparks Debate

बिहारमध्ये लग्नासाठी जोडप्यांचा हा लूक असतो? 

9/10

AI Generated Photos of Indian Wedding Couples goes viral sparks Debate

बंगाली जोडप्याच्या फोटोमुळं अनेकांनीच नाराजीचा सूर आळवला आहे. 

10/10

AI Generated Photos of Indian Wedding Couples goes viral sparks Debate

अरुणाचल  प्रदेशात लग्नासाठी जोडपी अशी तयार होतात म्हणे. (छाया सौजन्य-  @baghardh/ ट्विटर)