Share Market: एका दिवसातच बंपर फायदा? 'हे' अफलातून शेअर्स आहेत तरी कोणते...

Share Market: सध्या शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे त्यामुळे बऱ्याच वेळा अशा परिस्थितीत शेअर मार्केटमध्ये अनेक चढउतारही पाहायला मिळत असतात कुठे गुंतवणूक करावी असा प्रश्न लोकांना पडतो. त्यामुळे यंदा घसरलेल्या मार्केटकडे पाहता तुम्ही कुठे गुंतवणूक करावी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तेव्हा जाणून घेऊया तुम्ही कुठे आणि कशी गुंतवणूक करू शकता ज्यात तुम्हाला एका दिवसातच फायदा मिळेल. 

Jan 05, 2023, 15:03 PM IST

Investment Tips: सध्या शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण (Share Market Falls) पाहायला मिळते आहे. त्यामुळे गुंतवणूकदार त्यांच्या फायद्यानुसार कुठे गुंतवणूक करायला हवी याचा विचार करत आहेत. सध्या शेअर मार्केटमध्ये चढ-उतारही सुरू आहेत. या बुधवारी शेअर मार्केट 30 शेअर्सच्या बीएसई सेन्सेक्सवरून (BSE Sensex) 636.75 अंकांनी घसरला आहे आणि तोच 60,657.45 वर बंद झाला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी (NSE Nifty) 189.60 वरून घसरून 18,042.95 वर घसरला आहे. त्यामुळे अशा परिस्थिती कुठे आणि कशी गुंतवणूक करावी यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. परंतु सल्लागारांच्या मते तुम्ही चांगल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करू शकता. 

1/5

Share Market: एका दिवसातच बंपर फायदा? 'हे' अफलातून शेअर्स आहेत तरी कोणते...

new year market tips these 5 stocks can give you good returns in one day know more

इंडिया सिमेंटचा हा एका स्टॉक 220 रूपयांवर खरेदी करू शकता आणि 235 रूपयांच्या टार्गेटवर आणि 214 रूपयांच्या स्टॉप लॉसवर खरेदी करू शकता.   

2/5

Share Market: एका दिवसातच बंपर फायदा? 'हे' अफलातून शेअर्स आहेत तरी कोणते...

new year market tips these 5 stocks can give you good returns in one day know more

शैनेडर इलेक्ट्रिक या कपंनीतून तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळून शकतात. 172 रूपयांना तुम्ही हा स्टॉक खरेदी करू शकता आणि 190-195 रूपयांच्या टार्गेटवर किंवा 162 रूपयांच्या स्टॉप लॉसवर तुम्ही हा खरेदी करू शकता. 

3/5

Share Market: एका दिवसातच बंपर फायदा? 'हे' अफलातून शेअर्स आहेत तरी कोणते...

new year market tips these 5 stocks can give you good returns in one day know more

गुजरात स्टेट फर्टिलाईजर्सचा शेअर तुम्ही 140.50 रूपयांवर विकत घेऊ शकता. त्याचा टार्गेट प्राईस 155 ते 160 आहे.

4/5

Share Market: एका दिवसातच बंपर फायदा? 'हे' अफलातून शेअर्स आहेत तरी कोणते...

new year market tips these 5 stocks can give you good returns in one day know more

तर भारती एअरटेलचा शेअर 812 रूपयांसाठी खरेदी करू शकता. या शेअरचा स्टॉप लॉस 795 आहे तर टार्गेट प्राईस 840 रूपये आहे. 

5/5

Share Market: एका दिवसातच बंपर फायदा? 'हे' अफलातून शेअर्स आहेत तरी कोणते...

new year market tips these 5 stocks can give you good returns in one day know more

युपीएल 730-750 रूपयांवर घेऊ शकता त्याचा स्टॉप लॉस 700 रूपये आहे. तर डिवि लेबोरेस्ट्रीजचा भाव हा 3350 रूपये एवढा टार्गेट प्राईसवर आहे. तर 3360 रूपयांचा स्टॉप लॉस आहे.