Air Indiaच्या विमानात मोबाईलचा स्फोट, विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

एअर इंडियाच्या फ्लाइटबाबत मोठी बातमी समोर येत आहे. टाटा एअर इंडिया उदयपूर ते दिल्ली विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. 

| Jul 17, 2023, 18:00 PM IST

Air India flight emergency landing: एअर इंडियाच्या फ्लाइटबाबत मोठी बातमी समोर येत आहे. टाटा एअर इंडिया उदयपूर ते दिल्ली विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. 

1/5

Air Indiaच्या विमानात मोबाईलचा स्फोट, विमानाचे तात्काळ लँडिंग

Air India flight emergency landing of the aircraft Mobile phone explodes

Air India flight emergency landing: एअर इंडियाच्या फ्लाइटबाबत मोठी बातमी समोर येत आहे. टाटा एअर इंडिया उदयपूर ते दिल्ली विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. 

2/5

मोबाईल फोनची बॅटरी फुटली

Air India flight emergency landing of the aircraft Mobile phone explodes

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, उड्डाणादरम्यान प्रवाशाच्या मोबाईल फोनची बॅटरी फुटली. त्यानंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. उड्डाणाच्या वेळी प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाला. त्यानंतर विमानाने सुरक्षित लँडिंग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

3/5

सर्व प्रवासी सुखरूप

Air India flight emergency landing of the aircraft Mobile phone explodes

रिपोर्टनुसार, विमानातील सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत. विमानतळ कर्मचारी विमानाची तपासणी करत आहेत. मोबाईल फोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने विमानाला आपत्कालीन लँडिंग करावे लागले. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. 

4/5

प्रवाशांचा बाहेर जाण्यास नकार

Air India flight emergency landing of the aircraft Mobile phone explodes

तीन-चार प्रवाशांनी बाहेर जाण्यास नकार दिला, पण नंतर त्यांना विमानातून बाहेर काढण्यात आले. विमानतळावर विमानाची कसून तपासणी केली जात आहे. 

5/5

संपूर्ण तांत्रिक तपासणी

Air India flight emergency landing of the aircraft Mobile phone explodes

विमानतळ कर्मचारी आणि एअर इंडियाच्या इंजिनिअर्सच्या टीमने फ्लाइटची संपूर्ण तांत्रिक तपासणी केली. तांत्रिक तपासणीनंतर विमान दिल्लीला रवाना करण्यात आले.